अभिनेता अर्जुन रामपाल NCBच्या कार्यालयात दाखल

0
20
  • अभिनेता अर्जुन रामपाल NCBच्या कार्यालयात दाखल
  • ड्रग प्रकरणासंबधी होणार चौकशी
  • गुरुवारी अर्जुनची गर्लफ्रेंड गॅब्रियेलाची झाली होती चौकशी
  • सोमवारी NCBने अर्जुनच्या मुंबईतील निवासस्थानी मारला होता छापा
  • अर्जुनच्या घराच्या आवारातून काही प्रमाणात ड्रग मिळाल्याचा NCBने केला होता दावा

Credit – @arjunrampal