आज NCB समोर अर्जुन रामपालची बहीण कोमल हजर होणार नाही

0
2
  • बॉलिवूड ड्रग्स कनेक्शन प्रकरण
  • आज NCB समोर अर्जुन रामपालची बहीण कोमल हजर होणार नाही
  • आपल्या वकीलाच्या माध्यमातून दिली NCBला कल्पना
  • कोमल रामपालकडून हजर न होण्यामागचं कोणतंही कारण जाहीर नाही
  • ड्रग्स केस संबंधी NCBने कोमलला बजावलं होतं समन्स