अर्णब गोस्वामी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

0
20
  • अर्णब गोस्वामी यांना 18 नोव्हेंबरपर्यंत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
  • अलिबाग कोर्टाने सुनावली न्यायालयीन कोठडी
  • तर 2018 तील आत्महत्येप्रकरणी रायगड पोलिसांची FIR रद्द करण्यासाठी अर्णब गोस्वामी यांची याचिका
  • मुंबई उच्च न्यायालयात उद्या सुनावणी