अर्णब गोस्वामींना 24 ऑक्टोबर रोजी दंडाधिकाऱ्यांसमोर व्हावं लागणार हजर

0
5
  • अर्णब गोस्वामी यांना विशेष कार्यकारी दंडाधिकारी आणि वरळी विभागातील सहाय्यक पोलिस आयुक्तांसमोर हजर व्हावं लागणार
  • 24 ऑक्टोबर रोजी व्हावं लागणार हजर
  • कलम 108 अन्वये होणार कारवाई
  • भविष्यातील चांगल्या वर्तणुकीसाठी बंधपत्र का लिहून घेतले जाऊ नये
  • “भविष्यातील चांगल्या वर्तणुकीसाठी बंधपत्र का लिहून घेतले जाऊ नये”
  • अर्णब गोस्वामींना अशी विचारणा करणारी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे

Leave a Reply