धक्कादायक बातमी! चिनी सैन्याने अरुणाचल प्रदेशच्या 5 जणांचं अपहरण केल्याची माहिती

0
8
 
  • अरुणाचल प्रदेशच्या अप्पर सबनसिरी जिल्ह्यातील 5 जणांचं अपहरण
  • चिनी सैन्याने अपहरण केल्याची माहिती असल्याचं, अरुणाचल प्रदेशचे आ. निनोंग एरिंग यांचं ट्वीट
  • काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना घडली होती, त्यामुळे चिनी सैन्याला सुयोग्य उत्तर दिलेच पाहिजे – निनोंग एरिंग

Credit – @ninongering

Leave a Reply