Home BREAKING NEWS पंतप्रधान कार्यालयाचे माजी अधिकारी अरविंद शर्मा यांचा भाजपात प्रवेश

पंतप्रधान कार्यालयाचे माजी अधिकारी अरविंद शर्मा यांचा भाजपात प्रवेश

0
पंतप्रधान कार्यालयाचे माजी अधिकारी अरविंद शर्मा यांचा भाजपात प्रवेश

एके शर्मा हे पंतप्रधान मोदींचे निकटवर्तीय असल्याचे म्हटले जाते

  • पंतप्रधान कार्यालयाचे माजी अधिकारी आणि गुजरात केडरचे माजी आयएएस अरविंद शर्मा यांचा भाजपात प्रवेश
  • उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा आणि उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव यांच्या उपस्थितीत केला प्रवेश
  • शर्मा यांना उत्तर प्रदेशमध्ये मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता सोमवारी एके शर्मा यांनी व्हीआरएस घेतला
  • त्यांनी प्रथम सीएमओ आणि त्यानंतर पीएमओमध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली

Leave a Reply

%d bloggers like this: