आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला धरलं धारेवर

0
6
  • “जलयुक्त शिवार योजना संपूर्ण राज्याचा मजुरांसाठी एक जन आंदोलन होते”
  • “ही योजना लोकसहभागातून गावांपर्यंत पोहचली”
  • “या योजनेत शेतकरी, मजूरांनी घेतलेले कष्ट अपार आहेत”
  • “तुम्ही या कष्टकऱ्यांच्या कष्टाची चौकशी करणार का?”
  • भाजपा नेते आशिष शेलार यांचा ट्वीटद्वारे सरकारला सवाल

  • “ज्या कॅबिनेटमध्ये ही योजना बनली त्यामध्ये शिवसेनेचे देखील मंत्री होते”
  • “या कामात शिवसेनेचे आमदार देखील सहभागी होते”
  • “महाराष्ट्राचे आजचे ठाकरे सरकार शिवसेनेचीदेखील चौकशी करणार आहे का?”
  • आशिष शेलार यांचा ठाकरे सरकारला प्रश्न

Leave a Reply