Home BREAKING NEWS “मालमत्ता करात सूट देण्याचे जे “बाणेदार वचन” दिले त्याचे काय झाले?”

“मालमत्ता करात सूट देण्याचे जे “बाणेदार वचन” दिले त्याचे काय झाले?”

0
“मालमत्ता करात सूट देण्याचे जे “बाणेदार वचन” दिले त्याचे काय झाले?”
  • मालमत्ता करात सूट देण्याचं प्रकरण
  • भाजपा नेते आशिष शेलार यांनी साधला सरकारवर निशाणा
  • “सुटलेला बाण आणि दिलेला वचनाचा शब्द परत घेता येत नाही, असे म्हणतात”
  • “मग, मुंबईकरांना 500 चौरस फुटा पर्यंतच्या घरांना मालमत्ता करात सूट देण्याचे जे “बाणेदार वचन” दिले त्याचे काय झाले?”
  • “टाटा,जावई,मुलाला वाटून झाले असतील तर आता आमच्या सामान्य मुंबईकरांची आठवण येऊ द्या!”
  • आशिष शेलार यांचं ट्वीट
%d bloggers like this: