“अग्रलेखाच्या शाईचे डाग तुमच्या सदऱ्यावर दिसू लागलेत?”

0
25
 • अर्णब गोस्वामी अटक प्रकरण
 • आशिष शेलार यांचा संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि परमवीर सिंह यांच्यावर निशाणा
 • “रोज अस्मितेची ढाल काढून त्यामागे लपणे तुम्ही आधी थांबवा!”
 • “अन्वय नाईक यांना न्याय मिळायलाच हवा, पण एक मराठी कुटुंब उभे करुन तुम्ही रिया चक्रवर्तीला का वाचवताय?”
 • “एका मराठी कुटुंबाची ढाल करुन “दिशा सालीयन” बाबत बोलणाऱ्यांची तोंड का बंद करताय?”
 • “बात और भी निकलेगी”…
 • “त्यावेळी आमच्या महाराष्ट्र पोलीसांनी केलेला तपास आणि संपूर्ण पोलीस दल यांना खोटे ठरवून आता एका “सिंह” यांना “परमवीर” का देताय?”
 • “खरी नौटंकी तर हीच आहे”
 • “एका “युवराजला” वाचवायला महाराष्ट्रालाच का खोटे ठरवताय?”
 • “पत्रपंडित हो,अग्रलेखाच्या शाईचे डाग तुमच्या सदऱ्यावर दिसू लागलेत?”
 • आशिष शेलार यांचं ट्वीट