आशिष शेलार कुणाला म्हणाले ‘बबड्या’?

0
5

“कुलपती म्हणून मा.राज्यपालांना, कुलगुरूंना विश्वासात घेतले नाही, शिक्षण तज्ज्ञांची मते घुडकावली”

भाजपा नेते आशिष शेलार यांची राज्य सरकारवर टीका

“एका “बबड्याच्या” हट्टापायी राज्यातील 10 लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास”

आशिष शेलार यांची आदित्य ठाकरेंवर नाव न घेता टीका

महाराष्ट्रातील “पाडून दाखवा सरकारने” स्वतःच्या अहंकारातून
स्वतःच तोंडावर पडून दाखवले! – आशिष शेलार

Leave a Reply