पुढे काय? दाऊदला पालिकेचे टेंडर – आशिष शेलार

0
6
  • भाजपा नेते आशिष शेलार यांची मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्यावर टीका
  • “कसाबला बिर्याणी घालणाऱ्यांसोबत सत्तेत”
  • “याकुबच्या फाशीला विरोध करणारे मुंबईचे पालकमंत्री”
  • “टायगर मेमनचे घर तोडले नाही, पण कंगणाचे घर तोडलेत”
  • “आता देशासाठी लढलेल्या निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला अमानुष मारहाण! निषेध!!”
  • पुढे काय? दाऊदला पालिकेचे टेंडर आणि पाकिस्तान सोबत टक्केवारी? – शेलार

Credit – @ashishshelar

Leave a Reply