औरंगाबादमधील डॉ. अल्ताफ यांच्या कृत्याने अशोक चव्हाण यांनाही केले भावूक

0
23
  • औरंगाबादमधील डॉ. अल्ताफ यांच्या कृत्याने केला मनाला स्पर्श
  • माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणही झाले भावूक
  • अशोक चव्हाण यांनी ट्विटरवर शेयर केला व्हिडिओ
  • “औरंगाबाद येथील डॉ. अल्ताफ एका वृद्ध स्त्रीवर उपचार करत होते”
  • “जेव्हा त्यांना समजले की ती एका शहीद सैनिकाची आई आहे, तेव्हा त्यांनी त्यांची फी माफ केली”
  • “त्यांचा हा नम्र हावभाव पाहून मी व्यक्तिश: डॉक्टरांना कॉल केला आणि देशाची सेवा करणाऱ्या नायकांसाठी केलेल्या त्यांच्या सेवेबद्दल आणि संवेदनशीलतेबद्दल आभार मानले”
  • अशोक चव्हाण यांचं ट्वीट