नांदेडमध्ये ‘अशोक चव्हाण सेवा सेतू’ हे कॉलसेंटर सुरू करणार – अशोक चव्हाण

0
4
  • नांदेडमध्ये ‘अशोक चव्हाण सेवा सेतू’ हे कॉलसेंटर सुरू करणार
  • माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची माहिती
  • 26 जानेवारीपासून सुरू करणार कॉलसेंटर
  • “नांदेड शहरात उभारल्या जाणाऱ्या या अत्याधुनिक कॉलसेंटरच्या उभारणीची आज मी पाहणी केली”
  • “तसेच तांत्रिक बाबी व इतर मुद्यांवर तेथील कर्मचाऱ्यांशी चर्चा केली”
  • “लोकांच्या समस्या लवकरात लवकर कशा सोडवता येतील, या अनुषंगाने अनेक सूचनाही केल्या”
  • अशोक चव्हाण यांची माहिती