पाच एकर जागेत बांधण्यात येणाऱ्या मशीदीचं डिझाईन प्रसिद्ध

0
36
  • बाबरी मशीद प्रकरण
  • पाच एकर जागेत बांधण्यात येणाऱ्या मशीदीचं डिझाईन प्रसिद्ध
  • इंडो-इस्लामिक कल्चरल फाऊंडेशनने केलं डिझाईन प्रसिद्ध
  • अयोध्येतील धन्नीपूर गावात उभारण्यात येणार मशीद
  • “वेळेत परवानग्या मिळाल्या नाही, तर २६ जानेवारी ऐवजी दुसरी तारीख ठरवली जाईल”
  • इंडो-इस्लामिक कल्चरल फाऊंडेशनची माहिती
  • मशिदीबरोबरच एक रुग्णालयाही उभारण्यात येणार
  • तसेच इंडो-इस्लामिक कल्चर संशोधन केंद्र, कम्युनिटी किचन, संग्रहालय आणि सार्वजनिक ग्रंथालयही उभारण्यात येणार