“गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनाही अशीच पत्र लिहिले आहे का?”

0
9
  • राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावरून पकडलेली आग अजूनही सुरूच
  • “राज्यपालांनी राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांना हात घातला हे योग्य नाही”
  • “कोश्यारी यांच्याकडे गोवा राज्याचाही प्रभार आहे”
  • “त्या ठिकाणीही दारूची दुकाने उघडी आणि मंदिरं बंद आहेत”
  • “राज्यपाल महोदयांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनाही अशीच पत्र लिहिले आहे का?”
  • काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरांत यांचा राज्यपालांना सवाल

Leave a Reply