Home BREAKING NEWS कांद्याच्या बियाण्यांच्या निर्यातीवर बंदी

कांद्याच्या बियाण्यांच्या निर्यातीवर बंदी

0
कांद्याच्या बियाण्यांच्या निर्यातीवर बंदी
  • कांद्याच्या बियाण्यांच्या निर्यातीवर बंदी
  • केंद्र सरकारचा निर्णय
  • परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने यासंदर्भात जारी केली अधिसूचना
  • याआधी कांदा निर्यातीवर घातण्यात आली होती बंदी
  • कांद्याचे वाढते दर पाहता सरकारने घेतला होता कांदा निर्यात बंदीचा निर्णय
%d bloggers like this: