Home BREAKING NEWS कंगना आणि रंगोलीला समन्स

कंगना आणि रंगोलीला समन्स

0
कंगना आणि रंगोलीला समन्स
  • कंगना रनौत आणि रंगोली चंडेल विरोधात गुन्हा दाखल
  • वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल
  • राजद्रोहाच्या कलमाचाही समावेश
  • दोघींना चौकशीसाठी हजर राहण्याचे पोलिसांनी बजावले समन्स
  • 26 आणि 27 ऑक्टोबर रोजी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: