बराक ओबामांच्या आत्मचरित्रात राहुल गांधींचा उल्लेख

0
18
  • ‘अ प्रॉमिस्ड लँड’ अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचं आत्मचरित्र
  • ओबामांच्या आत्मचरित्रात राहुल गांधी यांच्या नावाचा उल्लेख
  • “राहुल गांधी हे एक विद्यार्थी आहेत, ज्यानं अभ्यासक्रम पूर्ण तर केला आहे आणि ते शिक्षकांना प्रभावित करण्यास उत्सुक आहेत”
  • “परंतु त्या विषयात प्राविण्य मिळवण्यासाठी त्यांच्याकडे योग्यता नाही किंवा त्या विषयात प्राविण्य मिळविण्यासाठी त्यांच्यात ती आग नाही”
  • बराक ओबामा यांनी पुस्तकात केलं नमूद