ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी BCCI ने केली भारतीय संघाची घोषणा

0
16
 • ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी BCCI ने केली भारतीय संघाची घोषणा
 • ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील पहिला कसोटी सामना खेळून झाल्यावर विराट पालकत्व रजा घेऊन भारतात परतणार
 • अनुष्का गरोदर असल्याने विराटचा निर्णय
 • BCCI विराटची रजा केली मंजूर

 • रोहित शर्माची टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांसाठी विश्रांती मात्र कसोटी सामन्यासाठी संघात स्थान
 • मांडीच्या वरच्या भागाला दुखापत झाल्याने रोहित होता जखमी
 • त्यामुळे रोहितच्या एन्ट्रीबाबत होती साशंका
 • टी-20साठी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयंक अग्रवाल, के.एल. राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या,
 • संजू सॅमसन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर,
 • युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी,
 • दीपक चहर, टी. नटराजन
 • एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघ :
 • विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल,
 • के.एल. राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रवींद्र जडेजा,
 • युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, संजू सॅमसन (विकेटकीपर)
 • कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ :
 • विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, के.एल. राहुल,
 • चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुभमन गिल, वृद्धिमान साहा (विकेटकीपर),
 • ऋषभ पंत (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी,
 • उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा,
 • आर. अश्विन, मोहम्मद सिराज

Credit – @bcci