भारत बायोटेकच्या लसीची पहिली खेप रवाना

0
1
Air india, कोरोना, मुंबई बुलेट, Breaking news, Corona, Corona vaccine, Coronavirus, delhi, LatestNewsUpdates

जगातील सर्वात मोठं लसीकरण भारतात होणार

  • कोरोना लस (corona vaccine) देशभरात पोहोचवण्याचं काम वेगात
  • एअर इंडियाच्या विमानातून आज भारत बायोटेकच्या लसीची वाहतूक
  • भारत बायोटेकच्या लसीची पहिली खेप रवाना
  • हैदराबादहून दिल्लीला पोहोचवली जाणार लस
  • लसीकरणाच्या उद्देशाने कामांना वेग
  • देशात जगातील सर्वात मोठं लसीकरण होणार