कोव्हॅक्सीन संदर्भात महत्वाची बातमी

0
5
  • भारत बायोटेकने केली कोव्हॅक्सिनच्या प्राण्यांवरील चाचणीची घोषणा
  • “याचे निकाल संसर्गजन्य आव्हानाला संरक्षणात्मक कार्यक्षमता दर्शवितात”
  • लस निर्माते, भारत बायोटेकची माहिती
  • सेंट लुईसमधील वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या चिंप-अँडीनोव्हायरससाठी करणार परवाना करार
  • इंट्रासनाल लसीचा एक डोस कोविड -19साठी वापरणार
  • भारत बायोटेकची माहिती

Leave a Reply