भारती सिंगला अटक तर हर्ष लिंबाचियाची चौकशी सुरू

0
21
  • एनसीबीचा प्रॉडक्शन ऑफिस आणि कॉमेडियन भारती सिंगच्या घरावर छापा
  • दोन्ही ठिकाणाहून 86.5 ग्रॅम गांजा जप्त
  • भारती आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया या दोघांनीही गांजा ओढत असल्याचं केलं कबूल
  • भारती सिंगला अटक तर हर्ष लिंबाचियाचं परीक्षण सुरू

Credit – @bhartisingh