बिडेन समर्थक नाचताना तर, ट्रम्प समर्थक बंदूक घेवून दिसले

0
26
  • फिलाडेल्फियाच्या मतमोजणी केंद्राबाहेर बिडेन समर्थक नाचताना दिसले
  • मोठा उत्साह यावेळी बिडेन समर्थकांमध्ये दिसून आला
  • तर दुसरीकडे जवळपास 100 ट्रम्प समर्थक बंदूक हातात घेऊन दिसले
  • डेट्रोइडमधील मतमोजणी केंद्राबाहेर हे ट्रम्प समर्थक ‘आम्ही जिंकू’
  • असा जप करत होते
  • जवळपास 60 शहरांमध्ये शनिवारी प्रो-ट्रम्प रॅलीचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती