Home BREAKING NEWS बिहार निवडणूक : मत द्या, सेल्फी घ्या!

बिहार निवडणूक : मत द्या, सेल्फी घ्या!

0
बिहार निवडणूक : मत द्या, सेल्फी घ्या!
  • बिहारमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान
  • मतदान केंद्रांवर शांततेत पार पडत आहे मतदान प्रक्रिया
  • कोरोनाबाबतची खबरदारी घेत मतदात्यांना मास्क लावण्याचं आवाहन
  • मतदात्यांसाठी प्रशासनाकडून खास सोय
  • सारण जिल्ह्यात मतदान केंद्रावर उभारला सेल्फी झोन
  • मतदान केल्यानंतर मतदार मोठ्या उत्साहाने काढताहेत सेल्फी
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: