बिहारमधील मतमोजणीचे लेटेस्ट अपडेट पाहिलेत का?

0
23
  • बिहार विधानसभा निवडणूक
  • मतमोजणी आहे सुरू
  • तेजस्वी यादव राघोपूर मतदार संघातून आघाडीवर
  • सुरुवातीला हसनपूर मतदारसंघातून आघाडी घेतल्यानंतर आरजेडीचे तेज प्रताप यादव (तेजस्वी यादव यांचे बंधू) आता पिछाडीवर
  • ते जेडीयूच्या राज कुमार रे यांच्या विरोधात आहे
  • एमजीबी आणि एनडीएमध्ये जोरदार टक्कर
  • लेटेस्ट अपडेट खालीलप्रमाणे :