राज्यनिहाय निवडणुकीचे कल पाहा एका क्लिकवर

0
17
 • हरियाणा विधानसभा पोटनिवडणूक
 • बडोदामध्ये काँग्रेसचा विजय

 • बिहार विधानसभा निवडणूक
 • भाजपा – 72
 • सीपीआय (एम एल) – 14
 • काँग्रेस – 21
 • जदयू – 47
 • लोजपा – 3
 • राजद – 65
 • व्हीआयपी – 6
 • सीपीएम – 2
 • सीपीआय – 3
 • एआयएमआयएम – 3
 • गुजरात विधानसभा पोटनिवडणूक
 • गुजरातमध्ये विधानसभेच्या आठ जागांसाठी पोटनिवडणूक झाली होती
 • आठही जागी भाजपा आघाडीवर
 • उत्तर प्रदेश विधानसभा पोटनिवडणूक
 • भाजपाची 5 जागांवर आघाडी
 • समाजवादी पक्ष आणि अपक्षाची एका जागेवर आघाडी
 • मध्य प्रदेश विधानसभा पोटनिवडणूक
 • भाजपाची 17 जागांवर आघाडी
 • काँग्रेसची 9 जागांवर आघाडी
 • बहुजन समाज पक्षाची एका जागेवर आघाडी