Home BREAKING NEWS नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात, कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं?

नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात, कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं?

0
नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात, कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं?
 • नितीशकुमार यांच्याकडे गृहखाते
 • भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांच्याकडे अर्थखाते
 • तसेच पर्यावरण, वन, माहिती-तंत्रज्ञान अशा एकूण सहा खात्यांचा कार्यभारही त्यांच्याचकडे
 • सोबतच तारकिशोर प्रसाद यांच्या वाट्याला अर्थ, पर्यावरण, वन, महिती-तंत्रज्ञान या चार महत्वाच्या खात्यांबरोबरच आपत्ती व्यवस्थापन, नगर विकास मंत्रालयाची जबाबदारी
 • भाजपा आमदार आणि दुसऱ्या उपमुख्यमंत्री रेणू देवी यांना पंचायत राज मंत्रालय
 • सोबतच त्यांच्यावर मागास आणि अती मागास कल्याण तसेच उद्योग विभागाची जबाबदारी
 • मेवालाल चौधरी यांच्यावर शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी
 • जीवेश कुमार यांच्या वाट्याला पर्यटन, कामगार आणि खाण मंत्रालय
 • विजय कुमार चौधरी यांना ग्रामविकास, जलंसंपदा, सूचना-जनसंपर्क तसेच संसदीय कार्यमंत्री पदाची जबाबदारी
 • जेडीयूचे कार्यकारी अध्यक्ष अशोक चौधरी यांना गृहनिर्माण, समाज कल्याण, अल्पसंख्यांक तसेच विज्ञान विभागाची जबाबदारी
 • विजेंद्र यादव यांच्या वाट्याला ऊर्जा, दारुबंदी, खाद्य तसेच ग्राहकांशी संबंधित उपभोक्ता विभागाशी संबंधित मंत्रालये
 • शीला कुमारी यांच्याकडे परिवहन मंत्रालयाचा कारभार
 • संतोष कुमार सुमन यांच्याकडे लघू, जल संपदा, अनुसूचित जाती/जमाती कल्याण मंत्रालय
 • मुकेश सहनी यांना पशू तसेच मत्स्य संवर्धन मंत्रालय देण्यात आलं
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: