अमेरिकेतील शेयर मार्केटमध्ये घसरण; सर्वात मोठा फटका जेफ बेजोस यांना

0
4
  • अमेरिकेतील शेयर मार्केटमध्ये घसरण
  • गेल्या 3 महिन्यातील सर्वात मोठी घसरण
  • जगातील 10 अब्जाधीशांच्या संपत्तीत 44 अब्ज डॉलर्सचं नुकसान
  • सर्वात मोठा फटका जेफ बेजोस यांना
  • जेफ बेजोस यांचं 9 अब्ज डॉलर्सचं नुकसान
  • तर टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्कची संपत्ती 8.5 अब्ज डॉलर्सने खाली गेली

Leave a Reply