बर्ड फ्लूचा प्रभाव असलेल्या 10 राज्यांमध्ये महाराष्ट्र 8 आठवा
- राज्यातील पक्षांवरही बर्ड फ्लूचं सावट
- आज राज्यात 238 पक्षांचा मृत्यू
- त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत
- 8 जानेवारीपासून आतापर्यंत राज्यात 2,096 पक्षांचा मृत्यू
- महाराष्ट्रातील पशुसंवर्धन विभागाची माहिती