भाजपा नेते राम कदम पोलिसांच्या ताब्यात

0
17
  • पालघर गडचिंचले हत्याकांड प्रकरण
  • भाजपा नेते राम कदम पोलिसांच्या ताब्यात
  • राम कदम यांनी जनआक्रोश यात्रेचं केलं होतं आयोजन
  • राम कदम यांच्या निवासस्थानापासून यात्रेला सुरुवात होणार होती
  • पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता
  • राम कदम समर्थकांसोबत पालघरच्या दिशेने निघण्यासाठी बाहेर येताच त्यांच्यावर कारवाई करत त्यांना ताब्यात घेण्यात आलं