दिल्लीत भाजपा नेत्याची गोळ्या घालून हत्या तर मुलगा जखमी

0
1
  • भाजपा नेत्याची गोळ्या घालून हत्या
  • गोळीबारात नेत्याचा मुलगा जखमी
  • दिल्लीतील नांद नगरी भागात टोळक्याने केला हल्ला
  • झुल्फिकर कुरेशी यांच्या डोक्यात घातली गोळी तर त्यांच्या मुलावर एका तीक्ष्ण हत्याराने हल्ला झाला
  • कुरेशी आपल्या मुलासोबत घराजवळ फेरफटका मारत असताना त्यांच्यावर हल्ला झाला
  • सोमवारी सकाळी 7 च्या सुमारास ही घटना घडली