Home BREAKING NEWS फटाक्यांमुळे लागलेल्या आगीत भाजपा खासदाराच्या नातीचा मृत्यू

फटाक्यांमुळे लागलेल्या आगीत भाजपा खासदाराच्या नातीचा मृत्यू

0
फटाक्यांमुळे लागलेल्या आगीत भाजपा खासदाराच्या नातीचा मृत्यू
  • उत्तर प्रदेशमधील भाजपच्या खा. रिटा बहुगुणा जोशी यांच्या 8 वर्षीय नातीचा मृत्यू
  • फटाक्यांमुळे कपड्यांमध्ये आग लागून झाला मृत्यू
  • माहितीनुसार, जेव्हा तिच्या कपड्यांमध्ये आग लागली तेव्हा ती आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत टेरेसवर खेळत होती
  • फटाक्यांच्या आवाजामुळे कोणीही तिचा आवाज ऐकू शकले नसल्याची माहिती
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: