परवानगीशिवाय तमिळनाडूमध्ये भाजपाने वेल यात्रा सुरू

0
20
  • पोलीस परवानगीशिवाय तमिळनाडूमध्ये भाजपाने वेल यात्रा सुरू केली
  • तमिळनाडूतील भाजपाध्यक्ष मुरुगण यांच्या अध्यक्षतेखाली चेन्नईच्या तिरुत्तनी मंदिरावर यात्रा
  • पोलिसांनी भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात
  • कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर तमिळनाडू सरकारने यात्रेस नाकारली होती परवानगी
  • तमिळनाडूमधील आगामी निवडणुकीसाठी भाजपाने कसली आहे कंबर