बदनामीकारक बातम्या देणाऱ्यांविरोधात बॉलिवूड एकवटलं

0
5
  • बेजबाबदार बातम्या देणाऱ्या मीडिया हाऊसेस विरोधात बॉलिवूड एकवटलं
  • 38 जणांनी ठोठावला दिल्ली कोर्टाचा दरवाजा
  • शाहरुख, सलमान आणि आमिर खान यांच्या प्रॉडक्शन हाऊसेससह 38 जणांची याचिका दाखल
  • अर्णब गोस्वामी, प्रदीप भंडारी, राहुल शिवशंकर, नविका कुमार, रिपब्लिक टीव्ही आणि टाइम्स नाऊ यांच्या विरोधात याचिका दाखल
  • बॉलिवूडमधील कलाकारांविरोधात डर्ट आणि ड्रगीस्ट सारखे बदनामीकारक शब्द वापरल्याने कलाकार संतप्त

Leave a Reply