बॉलिवूडमधूनही दिवाळीच्या शुभेच्छा

0
17
 • बॉलिवूडमधूनही दिवाळीच्या शुभेच्छा
 • नेहा कक्कर आणि रोहनप्रीतने दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा
 • लग्नानंतरची नेहाची पाहिलीच दिवाळी
 • आलिया भट्टने दिवाळीनिमित्त परिधान केला लेहंगा
 • कामगारांच्या प्रेमाचं प्रतीक असल्याचं आलियाचं कॅप्शन
 • एओएल फ्री स्कुलच्या विद्यार्थ्यांची नावे लेहंग्याच्या नकाशीमध्ये असल्याची आलियाची माहिती
 • रितेश देशमुखच्या आईने मुलगा आणि नातवंडांसाठी जुन्या साडीतून शिवले नवीन कपडे
 • रितेश आणि त्याच्या मुलांनी खुश होत दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा
 • रितेश आणि त्याच्या मुलांचा आनंद पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇

https://www.instagram.com/reel/CHkAVa4jBW3/?igshid=15i8aoan9yfgh

 • धक धक गर्ल माधुरीनेही दिल्या चाहत्यांना शुभेच्छा👇

https://www.instagram.com/reel/CHkF69lnUYR/?igshid=13rgqr56wycve

 • करिनाने थंडीत अंग शेकतानाचा सैफ आणि तैमुरसोबतचा बुमरँग केला शेयर
 • करिनाने चाहत्यांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा
 • सुरक्षित राहण्याचं चाहत्यांना केलं आवाहन
 • सलमान खाननेही दिल्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा
 • सर्वांना आनंदमयी दिवाळीसह नवीन समृद्ध वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, सुरक्षित राहा – सलमान