वीज कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर; ऊर्जामंत्र्याची घोषणा

0
22
  • वीज कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर
  • ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची घोषणा
  • “लॉकडाऊन काळात वीज पुरवठा करण्यात, निसर्ग चक्रीवादळात उध्वस्त झालेली वीज वितरण यंत्रणा उभारण्यात, ठप्प झालेला मुंबईचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात ऊर्जा विभागाने मोठी भूमिका वठवली”
  • “हे लक्षात ठेवून ऊर्जा विभागाच्या कंपन्यांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना बोनसची दिवाळी भेट जाहीर केलीय”
  • नितीन राऊत यांचं ट्वीट