फ्रांसनंतर आता ‘या’ देशानेही केली लॉकडाऊनची घोषणा

0
22
  • फ्रांसनंतर आता इंग्लंडनेही केली लॉकडाऊनची घोषणा
  • 5 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरदरम्यान इंग्लंडमघ्ये दुसरा लॉकडाऊन
  • पंतप्रधान बोरिस जॉनसन यांची घोषणा
  • हॉटेल, दुकाने आणि सर्व सार्वजनिक ठिकाणं करण्यात आली बंद
  • चार आठवड्यानंतर परिस्थिती पाहून लॉकडाऊनबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती