Home BREAKING NEWS अ‍ॅस्ट्रॅजेनेका लसींसाठी ब्राझीलने भारतात विमान पाठविले

अ‍ॅस्ट्रॅजेनेका लसींसाठी ब्राझीलने भारतात विमान पाठविले

0
अ‍ॅस्ट्रॅजेनेका लसींसाठी ब्राझीलने भारतात विमान पाठविले

भारतातून पहिल्यांदाच ब्राझीलसाठी जाणार लसीचे डोस

  • अ‍ॅस्ट्रॅजेनेका (AstraZeneca ) लसींसाठी ब्राझीलने भारतात विमान पाठविले
  • 2मिलियन लसीचे डोस ब्राझीलला जाणार
  • ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या भागीदारीत अ‍ॅस्ट्रॅजेनेका पीएलसीने ही लस विकसित केली होती
  • “सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum institute of india) निर्मित लस आणण्यासाठीचे दस्तऐवज तयार आहेत”
  • आरोग्यमंत्री एडुआर्डो पाझुएलो यांची माहिती
  • “विमानाने 16 जानेवारीला परतीचा प्रवास सुरू केला जाण्याची शक्यता”
  • “फेडरल हेल्थ रेग्युलेटर अंविसाने आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिल्यानंतरच ही लस वाटप करता येईल”
  • एडुआर्डो पाझुएलो यांची माहिती

Leave a Reply

%d bloggers like this: