अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री नाराज

0
21
  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहताना केलेल्या वक्तव्यावरुन वादंग
  • “बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना हे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याचा आपण निर्धार करुया”
  • अजित पवार यांनी केलं होतं वक्तव्य
  • अजित पवार यांच्या वक्तव्यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा नाराज
  • “मी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करतो”
  • “महाजन आयोगाचे निर्णय अंतिम आहेत हे संपूर्ण जगाला माहिती आहे”
  • “अशा प्रकारे वाद निर्माण करणं चुकीचं आहे”
  • येडियुरप्पा यांचं विधान