मंगळवारी मध्य प्रदेशातील विधानसभेच्या 28 जागांसाठी पोटनिवडणुका

0
14
  • मंगळवारी मध्य प्रदेशातील विधानसभेच्या 28 जागांसाठी पोटनिवडणुका होणार
  • भाजपाच्या तिकिटावर ज्योतिरादित्य सिंधियाही निवडणुकीच्या रिंगणात
  • मंगळवारी विधानसभेच्या 54 जागांसाठी 10 राज्यात निवडणुका; मध्य प्रदेशात यापैकी जवळपास निम्म्या जागा
  • 2020 च्या मार्च महिन्यात काँग्रेसच्या तत्कालीन 22 आमदारांनी केला होता भाजपात प्रवेश
  • त्यानंतर कमलनाथ यांचे 15 महिन्यांचे सरकार कोसळले होते
  • पक्षांतरानंतर मध्य प्रदेशात पोटनिवडणूक होणे होते आवश्यक
  • काँग्रेसचे 3 आमदार सिंधियांसोबत भाजपात दाखल झाले होते
  • सध्या आमदारांच्या मृत्यूमुळे विधानसभेच्या आणखी तीन जागा रिक्त