Home BREAKING NEWS हैदराबादस्थित इन्फ्रा फर्म IVRCL विरोधात गुन्हा दाखल

हैदराबादस्थित इन्फ्रा फर्म IVRCL विरोधात गुन्हा दाखल

0
हैदराबादस्थित इन्फ्रा फर्म IVRCL विरोधात गुन्हा दाखल

IVRCL लिमिटेड गेल्या 25 वर्षांपासून पाणी आणि पर्यावरणसारख्या विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत पायाभूत कंपनी आहे

  • सार्वजनिक बँक फसवणूक प्रकरण
  • हैदराबादस्थित इन्फ्रा फर्म IVRCL विरोधात गुन्हा दाखल
  • CBIची कारवाई 8 सार्वजनिक बँकांची 4,300 कोटींची फसवणूक
  • स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
  • बँकेचे व्यवस्थापकीय संचालक ई सुधीर रेड्डी, सहव्यवस्थापकीय संचालक आर. बलारामी रेड्डी, अज्ञात लोकसेवक आणि इतर अज्ञातांनी फसवणूक केल्याचा आरोप
%d bloggers like this: