जियो प्लॅटफॉर्म लिमिटेडची 7.73 टक्के इक्विटी शेअर भांडवल संपादन करण्यास CCIची मान्यता

0
27
  • गुगल इंटरनॅशनल एलएलसीद्वारे जियो प्लॅटफॉर्म लिमिटेडचे 7.73 टक्के इक्विटी शेअर भांडवल संपादन करण्यास मान्यता
  • भारतीय स्पर्धा आयोगाने दिली मान्यता
  • जीआयएल ही गुगल एलएलसीची संपूर्ण मालकीची सहाय्यक कंपनी आहे
  • जीआयएल एक होल्डिंग कंपनी असून, ती गुगलची कोणतीही उत्पादने, सेवा, अथवा स्वतः ऑपरेट करत नाही
  • तर जेपीएल ही रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची सहाय्यक कंपनी आहे