Home BREAKING NEWS केंद्राने राज्यासाठी मंजूर केलेला निधी पुरेसा नाही – वडेट्टीवार

केंद्राने राज्यासाठी मंजूर केलेला निधी पुरेसा नाही – वडेट्टीवार

0
केंद्राने राज्यासाठी मंजूर केलेला निधी पुरेसा नाही – वडेट्टीवार
  • केंद्राने वादळापासून नुकसान झालेल्या 6 राज्यांसाठी केला होता निधी मंजूर
  • महाराष्ट्राला 268.59 कोटींचा निधी मंजूर केला होता
  • हा निधी पुरेसा नसल्याचं महाराष्ट्र सरकारचं स्पष्टीकरण
  • “नुकसानीला पाहता राज्याने 1,040 कोटींची मागणी केली होती”
  • राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती
  • “केंद्र सरकार राज्यातील महाविकास आघाडीसोबत सावत्र आईसारखा व्यवहार करत आहे”
  • विजय वडेट्टीवार यांचा आरोप

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: