अंमलबजावणी संचालनालयाचे संचालक एस.के. मिश्रा मुदतवाढ

0
21
  • केंद्राने एस.के. मिश्रा यांना दिली मुदतवाढ
  • एस.के. मिश्रा अंमलबजावणी संचालनालयाचे संचालक
  • “अंमलबजावणी संचालनालयाचे प्रिन्सिपल स्पेशल डायरेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात राष्ट्रपतींना आनंद”
  • 13 नोव्हेंबरला अर्थमंत्रालयाने जारी केलेल्या आदेशात नमूद
  • मिश्रा, 1984 बॅचचे आयआरएस अधिकारी
  • 19 नोव्हेंबर 2018 रोजी दोन वर्षांच्या कालावधीसाठी ईडी संचालक म्हणून त्यांना नियुक्त केले होते