कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे भारतही चिंतेत; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज बोलावली तातडीची बैठक

0
9

ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे भारतही चिंतेत

  • ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे खळबळ
  • विषाणूच्या नव्या प्रकारामुळे भारतही सर्तक
  • केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज बोलावली तातडीची बैठक
  • आयसीएमआर आणि जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधीही या बैठकीत होणार सहभागी
  • कोरोनाच्या या नव्या प्रकाराबद्दल या बैठकीत चर्चा केली जाणार