केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वपूर्ण योजनांना मंजुरी

0
10

● सरकारी अधिकाऱ्यांसाठी असलेल्या ‘कर्मयोगी योजनेला’ मंजुरी 

“या योजनेद्वारे कर्मचारी आपल्या कामगिरीत सुधारणा करू शकतील”

“तसंच आपली क्षमताही वाढवू शकतील”

ही योजना म्हणजे महत्त्वाच्या सुधारणेकडे टाकलेलं एक पाऊल – प्रकाश जावडेकर

●”उर्दू, काश्मीरी, डोगरी हिंदी आणि इंग्रजी या भाषांना जम्मू-काश्मीरमध्ये अधिकृत भाषांचा दर्जा मिळणार”

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची माहिती