कांदा प्रश्नासंदर्भातील केंद्राच्या निर्णयावरून छगन भुजबळ यांचे आरोप

0
26
  • “केंद्र सरकारने कांदा प्रश्नांसंदर्भात घेतलेल्या निर्णयावर गेल्या काही दिवसांपासून शेतकरी वर्गात मोठी नाराजी”
  • राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया
  • “काही दिवसांपासून कांद्याचे लिलाव देखील बंद आहेत याचा थेट परिणाम हा कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांवर होत असतो”
  • “कांद्याच्या प्रश्नांबाबत भारत सरकारच्या वतीने जे निर्णय घेण्यात येत आहेत ते महाराष्ट्र व इतर राज्यातील शेतकऱ्यांना अडचणीचे”
  • छगन भुजबळ यांचा आरोप