अर्णब गोस्वामींबद्दल राज्यपालांनी फारशी चिंता करू नये – भुजबळ

0
13
  • राज्यपालांनी अर्णब गोस्वामींसाठी गृहमंत्र्यांना केलेल्या फोनचं प्रकरण
  • अन्न पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी साधला राज्यपालांवर निशाणा
  • “अर्णब गोस्वामी यांच्याबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी फारशी चिंता करू नये”
  • “गोस्वामी यांची सरकार योग्य काळजी घेईल”
  • छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं मत