5 दिवसात पीएम केअर फंडमध्ये तब्बल इतके कोटी जमा

0
4

26 ते 31 मार्चदरम्यान पीएम केअर फंडमध्ये 3,076 कोटी जमा

पीएम केअर फंडच्या ऑडिटर्सने पुष्टि केल्याची चिदंबरम यांची माहिती

“मात्र या दयाळू दात्यांचं नाव उघड नाही करणार. का?”

“एका ठराविक राशीच्या वर दान केल्यास त्या व्यक्तिचं नाव जाहीर केलं जातं”

“ट्रस्टी दात्यांचं नाव उघड करण्यास का घाबरत आहेत?”

पी. चिदंबरम यांचा सवाल

Leave a Reply