“देवदूत म्हणून अर्थमंत्र्यांनी याचं उत्तर द्यावं”

0
3

अर्थव्यवस्थेवरुन पी. चिदंबरम यांचा अर्थमंत्र्यांवर हल्लाबोल

“जर का महामारी हा देवाचा अधिनियम आहे,”

“तर मग भारतात महामारीची परिस्थिती येण्यापूर्वी 2017-18, 2018-19, 2019-20 यादरम्यानची अर्थव्यवस्थेची दुरावस्था कशी स्पष्ट कराल?”

“देवदूत म्हणून अर्थमंत्र्यांनी याचं उत्तर द्यावं”

पी. चिदंबरम यांचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना आव्हान

Leave a Reply